shramjivi sanghatana, kalyan, manipur, satara saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : मणिपूरसह साता-यातील 'त्या' घटनेचा श्रमजीवीने नाेंदविला निषेध, कल्याण तहसीलदारांना दिले निवेदन

shramjivi sanghatana news : अमानवी कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : मणिपूर व सातारा येथे आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (साेमवार) श्रमजीवी संघटनेतर्फे कल्याण येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तोंडावर काळी फीत बांधून निषेध नाेंदविला. या आंदाेलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नाेंदविला हाेता. (Maharashtra News)

मणीपूर मध्ये आदिवासी महिलांवर झालेली सामूहिक अत्याचाराची घटना तसेच सातारा (satara) येथे आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राचे आणि देशाची शर्मिने मान खाली गेली आहे. देशात राज्यात महिला सुरक्षित नसतील तर महिलांनी जगायचे कसे असा सवाल केला आंदाेलकांनी केला आहे.

इतकी मोठी घटना घडत असताना देशाच्या पंतप्रधान गप्प आहेत. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्याकडून आदिवासींचे संरक्षण होण्याची अपेक्षा होती मात्र त्यांच्याकडून अपेक्षा भंग झाला असे राजेश चन्ने (श्रमजीवी संघटना, पदाधिकारी) यांनी नमूद केले.

श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदाेलकांसमवेत (aandolan) तहसीलदारांची भेट घेतली. अमानवी कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT