Pune Crime News  गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

किळसवाणा प्रकार; दारुड्या मुलानेच आईकडे केली शरीरसुखाची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पोलीस स्टेशन हद्दीत एक अतिशय किळसवाणी घटना घडली

गोपाळ मोटघरे

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील निगडी पोलीस (police) स्टेशन हद्दीत एक अतिशय किळसवाणी घटना घडली आहे. एका अट्टल दारुड्या मुलाने आपल्याच आईकडेच शरीरसुखाची मागणी केली आहे. निगडीतील (Nigdi) अजिंठा नगर परिसरामध्ये ही किळसवाणी घटना आहे. (Pune Crime News)

हे देखील पाहा-

या घटनेत आरोपीने (accused) स्वतःच्या आईकडेच जेवण झाल्यानंतर शरीर सुखाची मागणी केली होती. एवढ्यावरच आरोपी न थांबता सोबतच पीडित आईच्या नातीनच पँट काढून अल्पयीन मुलीवर देखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या या विकृत मानसिकतेमुळे पीडित आईला मोठा धक्का बसला आहे.

या घटनेमुळे आईनेच स्वतःच्या मुलाविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून निगडी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT