pune news  
मुंबई/पुणे

Shocking : बायकोला अपशब्द वापरल्याने नवऱ्याची सटकली; रागाच्या भरात एकाचा जीव घेतला, पुण्यात खळबळ

pune Shocking News : पुण्यात बायकोला अपशब्द वापरल्यानंतर नवऱ्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे.पुण्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : बायकोला अपशब्द वापरल्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने हादरावणारं कृत्य केलं आहे. बायकोला अपशब्द वापरल्यामुळे नवऱ्याने एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवऱ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगड रोड परिसरात बायकोविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील बादली आणि चाकूने नवऱ्याने त्याची हत्या केली. अनिल अशोक जाधव असे हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पत्नीविषयी अपशब्द बोलल्यामुळे राग अनावर झालेल्या अनिलकडून भयंकर घटना घडली आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सिंहगड रोड परिसरातील पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील सिंहगडमध्ये एका व्यक्तीने महिलेला अपशब्द वापरले. यामुळे महिलेच्या पतीला राग अनावर झाला. बायकोला अपशब्द वापरल्यामुळे चिडलेल्या नवऱ्याने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. महिलेच्या नवऱ्याने केलेल्या कृत्यामुळे पुणे हादरलं आहे. अनिल अशोक जाधव असे या महिलेच्या पतीचं नाव आहे. अनिलने हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT