Saamana-Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : 'मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी'; मोदींच्या मुंबई दौऱ्याची 'सामना'त पानभरुन जाहिरात

मुंबईतील विकास कामांचं श्रेय शिंदे-फडवणवीस सरकार घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या मुंबईत दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं भूमिपूजन आणि उदघाटन होणार आहे. मात्र मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे.

महाविकास आघाडी आणि शिवसेना सत्तेत असताना बीएमसीने केलेल्या मुंबईतील विकास कामांचं श्रेय शिंदे-फडवणवीस सरकार घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे.  (Latest Marathi News)

एकीकडे ठाकरे गटाकडून टीका होत असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मोदींच्या मुंबई दौऱ्याची भलीमोठी जाहिरात छापण्यात आली आहे. सामनामध्ये मुख्य पानावर पानभरून ही जाहिरात आलेली आहे.

Saamana

ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली जात होती. शिवसेनेने (ठाकरे गट) जी काम केली त्या कामांच भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यानंतर देखील शिवसेनेच्या मुखपत्रात पानभरून जाहिरात छापली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT