Shivsena Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Latest News: शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली.

सुरज सावंत

Shivsena Dasara Melava : संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला परवानगी दिली आहे.

त्यामुळे परंपरेनुसार चालत आलेल्या या दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरेंचीच तोफ धडाडणार आहे. तर हा एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सुनावणी दरम्यान आज न्यायालयाने अनेक मुद्यांवरती लक्ष वेधलं.

पाहा व्हिडीओ -

शिवाजी पार्कचे मैदान ठाकरे गटाला देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. शिवाय मेळाव्याच्या तयारीसाठी देखील मैदानाची परवानगी द्या; असं न्यायालयाने सांगितलं. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याचिकाकर्ता जबाबदार असल्याचंही न्यायालयाने यावेळी सांगितलं आहे. तर अद्यादेशातील नियम व अटींच पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

मोठं कुटुंब, मोठा पगार? 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन?

Pune Crime: स्कुटर थांबवली, धक्का देऊन खाली पाडलं अन्...! दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भोपळे चौकात इमारतीला आग

Jeera Rice Recipe : कुकरच्या २ शिट्ट्या अन् हॉटेलसारखा मोकळा जीरा राइस तयार, 'हा' सीक्रेट पदार्थ टाका रेसिपीत

SCROLL FOR NEXT