Pune News saam tv
मुंबई/पुणे

Pune News : आषाढी एकादशीला पुण्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवा : शिवसेनेची मागणी

या मागणीचा विचार व्हावा असे शिवसेनेेने निवेदनात नमूद केले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील सर्व कत्तलखाने (slaughter house) आषाढी एकादशीला (ashadhi ekadashi) बंद ठेवा अशी मागणी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने पोलिस आयुक्त यांना करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन सेनेच्या (shivsena) पदाधिका-यांनी पाेलिस आयुक्तांना नुकतेच दिले आहे. (Maharashtra News)

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात समस्त वैष्णवांचा मेळा म्हणून मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पुणे शहरात शहरातील समस्त वारकरी संप्रदाय (warkari sampradaya) व नागरिक आषाढी एकादशीच्या दिवशी उत्साहाने, भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होतात.

या दिवशी पुणे शहरात सुरू असलेले कत्तलखाने हे बंद करून समस्त वारकऱ्यांच्या भावनांना ठेच लागू नये. तसेच या दिवशी कोणत्याही पशु हत्या होवू नये याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व कत्तलखाने आषाढी एकादशीच्या दिवशी आपण बंद ठेवण्याचे आदेश यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शहर अध्यक्ष भानगिरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उपस्थित

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT