shashikant shinde, eknath shinde, maharashtra political news, maharashtra
shashikant shinde, eknath shinde, maharashtra political news, maharashtra saam tv
मुंबई/पुणे

...तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते : आमदार शशिकांत शिंदे

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : महाविकास आघाडीचे (MVA) सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न स्थापने पासून होत होता. हा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. आता आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची तयारी केली असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नमूद केले. भविष्यात नवी मुंबईमध्ये (navi mumbai) महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचा प्रयत्न करू असेही शिंदे यांनी म्हटलं. (shashikant shinde latest marathi news)

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले शिवसेनेत (shivsena) दाेन ते तीन वेळ फूट पडली. मात्र नेते जातात शिवसैनिक (shivsainik) कुठेही जात नाही. त्यामुळे थोडा बहुत परिणाम होईल असे मतही शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले काम तसेच तिन्ही पक्षांना अधिकार देऊन त्यांनी सरकार चालवून दाखवलं. महाराष्ट्रातील जनता फार संवेदनशील आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला राहील असा विश्वास व्यक्त करत असे नसते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते असा टाेलाही आमदार शशिकांत शिंदे यांनी ठाकरेंचे काैतुक करताना फडणवीसांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Sqaud: BCCI कडून मोठी चूक? टीम इंडियात निवड झालेल्या हे 2 खेळाडू IPL 2024 स्पर्धेत सुपरफ्लॉप

Today's Marathi News Live : ठरलं! भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT