Pune : पिंपरी चिंचवडमध्ये सतरा वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या (पहा Video) SaamTV
मुंबई/पुणे

Pune : पिंपरी चिंचवडमध्ये सतरा वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या (पहा Video)

मुलगा रात्री 11 वाजले तरी घरी आला नसल्याने घरच्यांनी शोधाशाध केली असता एका बंद कंपनीमध्ये डोक्याला गोळी लागलेल्या स्थितीत 17 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पून्हा एकदा गोळीबार झाला आहे. मुलगा रात्री 11 वाजले तरी घरी आला नसल्याने घरच्यांनी शोधाशाध केली असता एका बंद कंपनीमध्ये डोक्याला गोळी लागलेल्या स्थितीत 17 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

जुना पुणे मुंबई महामार्गावर मध्यरात्री नॅशनल हॅवी कंपनीसमोर सतरा वर्षीय दशांत अनिल परदेशी या मुलाची गोळी झाडून केली हत्या केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या गोळीबारा प्रकरणी अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तळेगांव दाभाडे पोलिस (Talegaon Dabhade Police) अधिकचा तपास करीत आहे.

Edited By - Jagdsih Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT