saam breaking news logo saam tv
मुंबई/पुणे

२२ म्हशींवर सुऱ्याने वार, ७ म्हशी मृत्यूमुखी, १५ गंभीर; पाेलीस तपास सुरु

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

भिवंडी : भिवंडी (bhivandi) शहरातील बंदर मोहल्लात सात म्हशींचा (buffalo) मृत्यू तसेच १५ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. येथे एक तबेला आहे. तेथे २२ म्हशींवर वार करुन त्यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार (complaint) निजामपूर पाेलीसांत (nizampur police station) दाखल करण्याचे काम सुरु आहे. (bhivandi latest marathi news)

या तबेल्यातील २२ म्हशींवर गळ्याभाेवती आणि त्यांच्या पायांवर सुऱ्याने वार करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सात म्हशी मृत्यूमुखी पडल्या आहेत. तसेच १५ म्हशी गंभीर स्वरुपात जखमी झाल्या आहेत.

या जखमी म्हशींपैकी काही म्हशी अत्यवस्थ आहेत. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या प्रकाराबाबत निजामपूरा पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT