Maharashtra ISIS Module Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra ISIS Module: साकिब नाचन होता इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख: NIAचा दावा

ISIS : साकिब नाचन हा २००२-२००३ हा रेल्वे बॉम्ब ब्लास्टमध्येही आरोपी म्हणून अटक झाली होती. यात त्याची निर्दोष सुटका झाली. साकिबचा मुलगा शामिललाही पुणे आयसीस प्रकरणी अटक झाली होती.

Bharat Jadhav

(सचिन गाड)

Maharashtra ISIS Module:

साकिब नाचन परदेशातील तीन इसिसच्या हँडलरच्या संपर्कात होता. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा माध्यमातून होता संपर्कात राहत होता. इसिसमध्ये सामील होण्यासाठी त्याने अनेक तरुणांना शपथ घेऊन प्रवृत्त केलं होतं. अनेक तरुण बाहेरून पडघा येथील बोरिवली गावात साकिब नाचवला भेटायला येत. महाराष्ट्रातील पुणे तसेच इतर राज्यातून पडघ्यात आलेल्या तरूणांनी शपथ घेऊन इसिसच्या विचारसरशी प्रेरित झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. (Latest News)

शानिवारी झालेल्या कारवाईत एनआयएने याप्रकरणी साकिब नाचनसह एकूण १५ जणांना अटक केली. साकिब नाचन हा २००२-२००३ हा रेल्वे बॉम्ब ब्लास्टमध्येही आरोपी म्हणून अटक झाली होती. यात त्याची निर्दोष सुटका झाली. साकिबचा मुलगा शामिललाही पुणे आयसीस प्रकरणी अटक झाली होती. आरोपींना एनआयएने दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गावात टेरर मॉड्यूल उभारण्यात येत होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी कारवाई करत १५ जणांना अटक केली. पडघा-बोरीवली गावाला सीरिया बनविण्याची तयारी दहशतवाद्यांकडून सुरू होते, यासाठी या गावाचे नाव त्यांनी अल्-शाम ठेवलं असल्याचं एनआयएनं सांगितलं. येथे देशभरातील जिहादी तरुणांना आणून प्रक्षिक्षण देण्यात येत होतं.

एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४४ ठिकाणी केलेल्या कारवाईत ४४ एक पिस्तूल, दोन एअर गन, आठ तलवारी, चाकू दोन लॅपटॉप, सहा हार्ड डिस्क, तीन सीडी, ३८ मोबाईल फोन्स, १० मॅगझिन बुक्स, ६८ लाख तीन ३ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम आणि हमासचे ५१ ध्वज जप्त केले . हमीद नाचन उर्फ रवीश उर्फ साकिब उर्फ खालिद या इसिसच्या संघटनेत येणाऱ्या तरुणांना इसिसविषयी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? योग्य वेळ जाणून घ्या

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

SCROLL FOR NEXT