भावना गवळी: मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित सईद खानच्या कोठडीत वाढ Saam Tv
मुंबई/पुणे

भावना गवळी: मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित सईद खानच्या कोठडीत वाढ

आज झालेल्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने सईद खानची ईडी कस्टडी 5 ऑक्टोबर पर्यत वाढवली आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : शिवसेनेच्या Siivsena खासदार भावना गवळी Bhavna Gavali या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ता. 28 सप्टेंबर) मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान saeed khan यांना मनी लाँडरिंग Money laundering प्रकरणात अटक केली होती. आज झालेल्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने सईद खानची ईडी कस्टडी 5 ऑक्टोबर पर्यत वाढवली आहे. सईद खान याला सत्र न्यायालयाने दिली 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत ईडी कस्टडी दिली होती. खासदार भावना गवळी यांच्यासह सईद खान हे संचालक पदावर होता. त्याला ईडीने आज पुन्हा सत्र न्यायालयात हजर केलं.

हे देखील पहा-

भावना गवळी यांना ED कडून समन्स;

आता भावना गवळी यांना ईडीकडून Enforcement Directorate समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात Enforcement Directorate Office चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT