Sachin Sawant  Saam Tv
मुंबई/पुणे

Sachin Sawant: गोस्वामी, वानखेडे, रश्मी शुक्लांना अटकेतून दिलासा, पण.. ; सचिन सावंताचा इशारा कोणाकडे?

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यावर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत भाजपला चिमटे काढले आहेत (Sachin Sawant Criticize BJP After Rashmi Shukla Got Relief From Any Legal Actions).

"काय योगायोग"

"काय योगायोग आहे! परमबीर सिंग, अर्णब गोस्वामी, समीर वानखेडे, आता रश्मी शुक्ला या सर्वांना अटकेतून दिलासा मिळाला आहे. तर, अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत", असं ट्विट करत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

IPS रश्मी शुक्लांना हायकोर्टाचा दिलासा

CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली आहे. राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone Tapping) केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांत रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT