subhash desai finalised fro mlc election. sachin ahir or amshya padvi will be candidates from shivsena. saam tv
मुंबई/पुणे

सेनेचं ठरलं; सुभाष देसाईंना विधान परिषदेत पाठविणार; आहिर, पाडवींच्या नावाची चर्चा

याबाबतची अद्याप घाेषणा झाली नसली तर सेनेच्या गाेटातून ही खात्रीशिर माहिती प्राप्त झालेली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- रश्मी पुराणिक

मुंबई (legislative council update) : राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आज (मंगळवार) शिवसेनेने (shivsena) सुभाष देसाई (subhash desai) यांना विधान परिषदेत पाठविण्याचे निश्चित केले आहे. दुस-या जागेसाठी सचिन अहिर (sachin ahir) आणि आमशा पाडवी (amshya padvi) यांना विधान परिषदेवर (mlc) संधी देण्याची चर्चा सुरु झालेली आहे. (shivsena latest marathi news)

विधान परिषदेत शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. त्याबाबतची अधिकृत घाेषणा लवकरच हाेईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान दुसऱ्या जागेसाठी सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

या दाेघांपैकी काेणाला संधी मिळणार याची उत्सुकता अहिर यांच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना तर पाडवी यांच्या नंदुरबार येथील कार्यकर्त्यांना लागली आहे. सेनेने अद्याप काेणाच्याच नावाची घाेषणा केली नसली तरी देसाईंची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची माहिती सेनेच्या गाेटातून खात्रीशिर माहिती प्राप्त झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT