Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Rajgurunagar: गावठी पिस्तुलासह राजगुरुनगरात युवकास अटक; LCB ची कारवाई

पुणे ग्रामीण पोलीसांपुढे गुन्हेगारी राेखण्याचे आव्हान.

रोहिदास गाडगे

खेड : पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर (rajgurunagar) शहरालगत एका २० वर्षीय युवकास गावठी पिस्तुल जवळ बाळगल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या (pune rural police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने अटक (arrest) केली. रोहन शिंगोले असे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या संशयिताचे नाव असून त्याची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. (rajgurunagar latest marathi news)

राजगुरुनगर शहर परिसरात मागील काही दिवसांपासुन लहान वयातील मुलांचा कल गुन्हेगारीकडे दिसत आहे. या मुलांकडे आता प्राणघातक हत्यारे मिळुन येत असल्याने राजगुरुनगर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे पुढील काळात गुन्हेगारीचे मुळ उखडुन टाकण्यात पुणे ग्रामीण पोलीसांना यश येते का हे पहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: अमरावतीत मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...

होय, मी बाजीरावच! अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर, VIDEO

SCROLL FOR NEXT