Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Rajgurunagar: माेबाईलच्या हव्यासापाेटी मंगळसुत्रावर डल्ला; युवक अटकेत

या प्रकरणात आणखी एका युवकाचा शाेध सुरु असल्याची माहिती राजगुरुनगर पाेलीसांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर : राजगुरुनगर (rajgurunagar) शहरातील (city) वाडा रस्त्यावर भर बाजारपेठेतुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करुन पोबारा केला होता. या घटनेचा सखाेल तपास करुन राजगुरुनगर पाेलीसांनी (rajgurunagar police) एका युवकास (youth) अटक (arrest) केली आहे. (rajgurunagar latest marathi news)

पाेलीसांनी चोरी गेलेले एक लाख ९५ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्रही देखील संबंधित युवकाकडून हस्तगत केले आहे. या प्रकरणातील दूस-या युवकाचा अद्याप शाेध सुरु आहे.

राजगुरुनगर पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अजय शेरावत या युवकास संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. मोबाईल घेण्यासाठी युवकांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT