Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News : राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना थेट आदेश; म्हणाले, आगामी निवडणुकीत...

Political News : लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तिन्ही निवडणुकांची तयारी करा.

Prachee kulkarni

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तिन्ही निवडणुकांची तयारी करा. निवडणुकीचा तयारीला लागा. सर्व जागांसाठी तयारी करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मतदार याद्यांवर तातडीने काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.  (Latest Marathi News)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहे. पुणे मनसेमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात येत्या काळा लोकसभा पोटनिवडणूक लागण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आढावा घेतला जाऊ शकतो. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT