Pune: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वानवडीतील घटना सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Pune: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वानवडीतील घटना

शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वानवडी भागात घडली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून Tuition Classes अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वानवडी Wanwadi Pune भागात घडली आहे. काही दिवसांपूर्वीच वनावडीतून सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेमुळे वानवडी भागात मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न उभा राहत आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांकडून या संबंधित नराधम शिक्षकास 52 वर्षीय अटक करण्यात आली आहे. संजय शर्मा (52, रा. वानवडी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पिडीत मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 3 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर यादरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपी हा शिक्षक असून तो, खासगी शिकवणी वर्ग घेतो. तर पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. दरम्यान, आरोपीने ऑगस्ट महिन्यात मुलीला घराच्या छतावर नेत तिच्यावर बलात्कार केला आहे अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. तर आरोपीस वानवडी पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सतेज पाटील यांना अल्टीमेटम

Shocking : मुख्यध्यापकांच्या जाचाला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या; शाळेच्या आवारात संपवलं जीवन

Punha Ekda Sade Made Teen: नाताळची खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची तारीख जाहीर

Student Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार १२००० रुपयांची स्कॉलरशिप; काय आहे योजना?

SCROLL FOR NEXT