Pune Porsche Car Accident Case  
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident Case: विशाल अग्रवालवर तिसरा गुन्हा दाखल; पुणे गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

Pune Porsche Car Accident Case: पुण्यात हिट अँड रन प्रकरणात अजून एक अपडेट समोर आलीय. अग्रवाल कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झालीय. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला याच प्रकरणात तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

सागर जाधव, साम प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह केस मध्ये दोन निष्पापांचा जीव गेला होता यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली. आता या तपासामध्ये विशाल अग्रवाल यांच्यावर याच प्रकरणी आता तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस गुन्हे शाखेने त्यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं. विशाल अग्रवाल यांच्यावर पहिला गुन्हा अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणे हा होता. दुसरा गुन्हा कार चालकाला घरात दोन दिवस डांबून ठेवणं आणि धमकावणं.

या प्रकरणातील तर आता पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त नमुने बदलण्या प्रकरणी विशाल अग्रवाल याला पोलिसांनी येरवडा कारागरातून ताब्यात घेतंल आहे. या गुन्ह्याची त्यांना आरोपी करून उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT