pune crime news, crime news, swargate area Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यातील भरवस्तीत गोळीबार, नागरिक भयभीत; पाेलिस तपास सुरु

मध्यवस्तीत गाेळीबारच्या घटना घडू लागल्याने नागरिक चिंताग्रस्त झालेत.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची घटना काल रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे स्वारगेट परिसरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

स्वारगेट परिसरात गाेळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी तत्काळ परिसरातील नाकाबंदी केली. साम टीव्हीशी बाेलताना स्वारगेट पोलिसांनी गोळीबार झाल्याचा घटनेला दुजोरा दिला.

ही घटना गणेश कला क्रीडा मंचजवळ (ganesh kala krida manch swargate) असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. पोलिस गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसोबतच जखमीचाही शोध घेत आहेत. दरम्यान मध्यवस्तीत गाेळीबारच्या घटना घडू लागल्याने नागरिक चिंताग्रस्त झालेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT