Pune Metro Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त; पाहा तारीख

Inauguration of New Metro Line : गेल्या अनेक दिवसांपासून नवा मेर्टो मार्ग तयार आहे. नागरिकांना याचा वापर करायचा आहे. मात्र उद्धाटन न झाल्याने अद्याप त्यावर मेट्रो धावू शकली नाही.

Ruchika Jadhav

Pune News :

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणर आहे.

पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गेकीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने राहणार उपस्थित राहणार आहेत. नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नवा मेट्रो मार्ग तयार आहे. नागरिकांना याचा वापर करायचा आहे. मात्र उद्धाटन न झाल्याने अद्याप त्यावर मेट्रो धावू शकली नाही. अखेर आता ६ मार्च रोजी उद्घाटन पार पडल्यानंतर मेट्रो ट्रेन मॅटर मार्गावरून धावणार आहे.

उद्घाटनाची तारीख ६ मार्च ठरली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी कोलकत्ता दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडूनच हा मुहूर्त मिळाल्याने कोलकत्ता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात नव्या मेट्रोमार्गेचे उद्घाटन करणार आहेत.

पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

पुणे लोणावळा लोकल उद्या (३ मार्च) रोजी बंद राहणार आहेत. पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल उद्या रविवारी दिवसभर बंद राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT