Pune Cyber Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Cyber Crime: पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे खाते हॅक

Pune News पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे खाते हॅक

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ तसेच सामान्यांची सोशल मीडियावरील खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. यात आता (Pune) पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त (Police) पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

पुणे शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. समाज माध्यमात मैत्रीची विनंती पाठवून चोरटे नागरिकांची फसवणूक (Cyber Crime) करतात. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

नागरिकांना केले आवाहन 
रामनाथ पोकळे यांच्या नावाने काही परिचित (Pune Police) नागरिकांनी चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठविल्याचे उघडकीस आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन पोकळे यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

SCROLL FOR NEXT