Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: आधी 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, नंतर स्वतःचं संपवलं जीवन; नेमकं कारण काय?

Maval Crime News: आधी 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, नंतर स्वतःचं संपवलं जीवन; नेमकं कारण काय?

Satish Kengar

>> दिलीप कांबळे

Pune Crime News:

मावळच्या सदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे नव वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण मावळ हादरलं आहे. घटनेतील फरार आरोपीचा पोलीस पथकाने शोध घेतला होता.

मात्र आज दुपारी आरोपीने परंडवाडी येथे गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याने सर्वत्र एक खडबड उडाली आहे. विजय शशिकांत मालपोटे असे, मयत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास सदापूर येथे आरोपी विजय मालपोटे याने नऊ वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या आमिष दाखवलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.   (Latest Marathi News)

मात्र आपल्याकडून फार मोठी चूक झाली म्हणून त्याने आपल जीवन प्रवास संपवला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहे.

उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान, मध्य प्रदेशा येथील उज्जैनमध्येही बुधवारी एका qw वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचार झाल्यानंतर पीडिता मदतीसाठी अर्धनग्न अवस्थेत दरोदार फिरत होती, परंतु पीडितेच्या मदतीला कोणीच धावले नाही. पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर पोलीस प्रशासन खळबळून जग झालं आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून पास्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उज्जैन पोलीस निरीक्षक सचिन शर्मा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT