Pune Accident News 
मुंबई/पुणे

Pune : भरधाव कारने दुचाकीला उडवले, वकिलाचा जागीच मृत्यू; भाजी आणायला गेला अन् काळाने गाठलं

Pune Lawyer Aniket Bhalerao Dies in Horrific Road Accident : पुणे-पानशेत रस्त्यावर मनेरवाडी येथे भरधाव फॉर्च्युनर कारने रॉंग साईडने येत वकिल अनिकेत भालेराव यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Accident News in : भाजणी आणायला गेलेल्या वकिलाचा अपघात मृत्यू झालाय. पुणे-पानशेत रस्त्यावर मनेरवाडी येथे भरधाव वेगात असणाऱ्या फॉर्च्युनर कारने राँग साईडला जात दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा जागीच मृत्यू झाला. मृत वकिलाचे नाव अनिकेत भालेराव असे आहे. अनिकेत भालेराव भाजी आणायले गेले होते, पण मध्येच त्यांना काळाने गाठले. या अपघाताप्रकरणी चारचाकी चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पुणे-पानशेत रस्त्यावर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला. आकाश गायकवाड हे पुणे-पानशेत रस्त्यावरून आपल्या दुचाकीवरून (एमएच १२, व्हीएच ४३४१) प्रवास करत होते. यावेळी त्यांनी रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर गाडीशी (एमएच १२, क्यूव्ही २११३) त्यांची जोरदार धडक झाली. या धडकेत आकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर गाडीचे चालक सचिन पाटील यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (बेदरकार वाहन चालवणे) आणि ३३७ (जीव धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. आकाश यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT