Sassoon hospital building caught fire in Pune Saam tv
मुंबई/पुणे

Sassoon Hospital Fire: पुण्यात ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Pune Sassoon Hospital Fire: पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आ हे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला ही आग लागली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, पुणे

Pune Sassoon Hospital Fire:

पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला ही आग लागली आहे. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसरा आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग लागल्याचे कळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती कळवळी. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरु केलं.

आग लागल्यानंतर इमारतीमधील रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता पाहता प्रशासनाने तातडीने सर्व रुग्णालयांना बाहेर काढण्यात आले आहे. ससून रुग्णालयाच्या इमारतीचे वरील चार मजल्यांना ही आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आगीवर नियंत्रण मिळवलं

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Code : सुट्टी घेतलीच नाही? आता मिळणार पैसे, नवीन कर्मचारी कायदाचा फायदाच फायदा, वाचा

प्राजक्त तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, भाजपचं 'ऑपरेशन राहुरी' ग़ंडलं

सांगलीमधील बड्या नेत्याचा २०२९मध्ये करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याच्या इशाऱ्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday Horoscope: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ५ राशींना पैशांची चणचण भासेल, वाचा आजचे राशीभविष्य

महिलांकडून भोंदूबाबांना गावबंदी, खरात प्रकरणानंतर महिलांची मोहीम

SCROLL FOR NEXT