Pune School News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Exclusive: पालकांनो 'या' शाळांमध्ये अ‍ॅडमिशन घेऊ नका, पुण्यातील बंद झालेल्या शाळांची यादी 'साम टिव्ही'वर

Pune School News : पुण्यात सोमवारी शिक्षण विभागाने मोठी कारवाई करत पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 49 शाळा अनधिकृत घोषित केल्या. यामधील 13 शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येथे सोमवारी शिक्षण विभागाने मोठी कारवाई करत पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 49 शाळा अनधिकृत घोषित केल्या. यामधील 13 शाळा बंद करण्यात आल्या होत्या, तर 10 शाळांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

यातच आता पुण्यात कोणत्या शाळा बंद असणार आहे. याची यादी 'साम टीव्ही'च्या हाती लागली आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांचं शाळेत अ‍ॅडमिशन कार्याचा विचार करत असाल, तर ही यादी पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

बंद केलेल्या शाळांची नावे खालील प्रमाणे आहेत

१. किड्जर्जी स्कुल, शालीमार चौक दौंड

२. जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड

३. यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी, दौंड

४. भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, खेड

५. संस्कृती इंटरनॅशनल स्कूल, आंबेगांव खुर्द, हवेली

६. श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी

७. रिव्हस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल, पेरणे फाटा

८. सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी

९. श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे, ता. मावळ

१०. व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगांव, ता. मावळ

११. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी

१२. श्री. चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल विशालनगर, पिंपळे निलख

१३. केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड, हडपसर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT