Pune Crime NEws Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime New : पुण्यात महिलेकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, VIDEO व्हायरल करण्याची दिली धमकी

Pune News Update : पुण्यातील कोंढवा परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अंजली असे अत्याचार करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आरोपी महिलेच्या कोंढवा भागातील परिसरातच राहतो. महिलेच्या नवऱ्याचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. (Latest News Update)

आरोपी अंजली या महिलेने शेजारी राहणाऱ्या या अल्पवयीन मुलाला जबरदस्ती करत पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्याला शरीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडले.

महिलेने शरीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ देखील शूट केला. त्यानंतर व्हिडीओची धमकी देत मुलासोबत नंतर चार ते पाच वेळा अनैतिक संबंध करायला भाग पाडले.

या सगळ्या प्रकरणात महिला आरोपीवर पुण्यातील कोंढवा पोलिसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीडित मुलाच्या काकाने आरोपी महिलेला वेळोवेळी समज दिली होती. तरीही हा प्रकार सुरूच होता. आरोपी महिलेस अद्याप अटक झालेली नाही. मे २०२१- नोव्हेंबर २०२२ या दरम्यान घडली आहे. मुलाच्या काकाने मोबाईल मधील व्हीडीओ बघितला त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT