Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुणे हादरलं! बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर अत्याचार

पुण्यातून धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात बंदुकीचा धाक दाखवत परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर आरोपीने अत्याचाराचं कृत्य केलं आहे. या प्रकरणी संजय बाजीराव भोसले या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

उत्तर प्रदेशमधील गाजियाबादची महिला आहे. उत्तर प्रदेशची तरुणी पुण्यात निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आली होती. मात्र, महिलेला निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी अनेक लागणार होते. त्यामुळे महिला पुण्यात राहण्यासाठी भाड्याने घर शोधत होती.

त्यावेळी तिची ओळख संजय बाजीराव भोसले याच्याशी झाली. त्याने महिलेला रुम भाड्याने देतो असं म्हणत बोलून घेतलो. त्यानंतर संजय भोसलेने बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.

वर्ध्यात दहा वर्षाच्या मुलीवर तिघांचा सामुहिक अत्याचार

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहाेत. तर दुसरीकडे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना दररोज घडताना दिसत आहेत. अशीच एक संतापजनक घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अवघ्या १० वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सावंगी पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तीन अल्पवयीन (विधीसंघर्षित) मुलांना ताब्यात घेतले. त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT