Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे हादरलं! भरदिवसा कोयत्याने वार करून ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, व्हिडीओ आला समोर

पुणे हादरलं! भरदिवसा कोयत्याने वार करून ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, व्हिडीओ आला समोर

Satish Kengar

>> अक्षय बडवे

Pune Crime News : पुण्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन एका ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने भरदिवसा कोयत्याने वार करून ही हत्या केली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. रवींद्र गायकवाड असं मृत्यू व्यक्तीचे नाव असल्याचं समजतं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र गायकवाड हे ठिकाण गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या जागेवर गेले असता काही तरुण त्या ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)

याठिकाणी बसू नका आणि निघून जा असे गायकवाड यांनी त्या तरुणांना सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून त्या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. (Pune Crime News)

काही वेळाने ते तरुण आणखी काही साथीदारांना घेऊन आले आणि गायकवाड यांच्यावर कोयत्याने आणि इतर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT