Gas Tanker Crushed Woman saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : भरधाव गॅस टँकरने महिलेला चिरडलं, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Pune Accident: पिंपरी चिंचवडमधील तळवडे चौकात भरधाव टँकरने महिलेला चिरडल्याची घटना घडलीय. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केलाय.

Bharat Jadhav

Pimpri Chinchwad Gas Tanker Crushed Woman:

पिंपरी चिंचवडमधील तळवडे चौकात अपघाताची घटना घडलीय. भरधाव टँकरने महिलेला चिरडलं असून यात एका महिलेचा मृत्यू झालाय. तळवडे परिसरातील नागरीक झाले संतप्त झाले असून त्यांनी रास्ता रोको केलाय. (Latest News)

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT