Pune: डिलिव्हरी बॉयने टोकाचं पाऊल उचलत संपवलं आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: डिलिव्हरी बॉयने टोकाचं पाऊल उचलत संपवलं आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट

पुणे शहरामधील बंडगार्डन परिसरतील बंडगार्डन पुलावरून उडी मारून ३१ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुणे शहरामधील बंडगार्डन परिसरतील बंडगार्डन पुलावरून (Bundgarden Bridge) उडी मारून ३१ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनील वसंत म्हस्के असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो एजाड कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप आजून देखील समजू शकले नाही. (Pune A 31 year old boy has committed self slaughter)

हे देखील पहा-

या घटनेचा येरवडा (Yerawada) पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार बंडगार्डन पोलिसांना बंडगार्डन पुलावरून एका या इसमाने नदीत उडी आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळकती पोलीस (police) तातडीने घटनास्थळावर दाखल होण्याबरोबर अग्निशामक दलाला त्याची माहिती दिली आहे. घटना स्थळावतर दाखल झाल्यावर अग्निशामक दलाच्या मदतीने मृत सुनील बाहेर काढले आहे.

यानंतर त्याच्या खिशामध्ये असलेल्या आधारकार्डच्या (Aadhaar card) आधारे त्याचीओळख पोलिसांनी पटवली आहे. यामध्ये मृत सुनील मस्के (वय- ३१ ) जयप्रकाश नगर, येरवडा येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. मात्र त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT