priyanka umargekar, alandi, pimpri chinchwad saam tv
मुंबई/पुणे

आळंदी नगराध्यक्षांच्या सूनेची आत्महत्या; पिंपरी चिंचवडात शाेककळा

प्रियांकाच्या आत्महत्येने दाेन्ही कुटंबांना धक्का बसला आहे.

रोहिदास गाडगे

आळंदी : आळंदी (alandi) येथील प्रियांका अभिषेक उमरगेकर (priyanka umargekar) यांनी राहत्या घरी गळफस लावून आत्यहत्या केल्याची घटना नुकतीच घडली. प्रियांका (priyanka umargekar latest marathi news) यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आळंदी पाेलीस (police) या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (alandi latest marathi news)

प्रियांका या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या हाेत. त्यांचा विवाह आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक याच्याशी झाला हाेता.

priyanka umargekar with abhishek

लग्नानंतर काही महिन्यात प्रियांकाने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही कुटुंबांना राजकीय आणि समाजकारणाचा वारसा असताना नव्याने विवाहबद्ध झालेल्या प्रियाकांवर आत्महत्या करण्याची वेळ का आली असे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तिच्या आत्महत्येने दाेन्ही कुटंबांना धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT