BJP vs Shivsena : "शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहीली" SaamTV
मुंबई/पुणे

BJP vs Shivsena : "शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहीली"

मुख्यमंत्र्यांनी केवळ आवाहन करुन, भावनिक बोलून ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी केवळ आवाहन करुन आणि भावनिक बोलून ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नसल्याच वक्तव्यं विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलं आहे. तसेच एसटी कामगारांच्या संपावरुन भाजप आपली राजकीय पोळी भाजत असल्याच्या टीकेवरती बोलतना ते म्हणाले 'अनेक शिवसैनिकांच्या Shivsainik संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहीली आहे. त्यामुळे आम्हाला पोळी भाजण्याची गरज नाही.' (Pravin Darekar statement about shivsena)

हे देखील पहा -

तसेच कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांहीं करता येईल देशातील सर्वात मोठं महामंडळ (Corporation) आहे त्यात काही लिकेजस आहे व्यवस्थित केलं तर सर्व काही व्यवस्थित करता येईल जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. ST बंद करुन एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचं. खाजगी बसेस सुरु करत आहेत यातुन काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असही दरेकर म्हणाले.

अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं असा घणाघाती टोला देखील त्यांनी मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांना लगावला आहे.ते म्हणाले 'नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT