police arrests matin rashid shaikh lonavala saam tv
मुंबई/पुणे

Lonavala Crime News : लोणावळा शहर पोलिसांकडून दराेड्याची उकल, 5 वर्षानंतर एकास अटक

Lonavala Police Department : लोणावळा रेल्वे मैदान परिसरात आराेपी येताच पाेलिसांनी सापळा लावला. त्याची ओळख पटताच त्याला पाेलिसांनी अटक केली.

दिलीप कांबळे

Lonavala :

लोणावळा पोलिसांना गुंगारा देऊन पाच वर्ष फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या. लोणावळा उपविभागिय पोलीस उपअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने कारवाई केली. मतीन रशीद शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मतीन रशीद शेख याच्यावर लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून आरोपी फरार हाेता. (Maharashtra News)

मतीन हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार असल्याची गुप्त बातमी कार्तिक यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला आरोपीच्या मागावर पाठवले. त्यानंतर आरोपीची ओळख पटताच लोणावळा रेल्वे मैदान परिसरात पाेलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT