Thane, Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

ते वीस हजार द्यायचे पण..., ठाण्यात सेक्स रॅकेट; युवतींची सुटका, महिला अटकेत

पाेलिसांनी तिची सुटका केल्यानंतर तिने तिच्यावरील प्रसंगाचे कथन केले.

साम न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे (thane) शहरात (city) सुरू असलेला वेश्या व्यवसायाचे रॅकेटचा पोलिसांनी (police) पर्दाफाश केला. या घटनेती पाेलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून एकास अटक केली आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. संबंधिता महिलांना निवारा केंद्रांत पाठविण्यात आल्याचे ही अधिक-यांनी नमूद केले. (Thane Latest Marathi News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीतून एक धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. एका युवतीस तिच्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी काहींनी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्या वडिलांना क्षयरोग झाला आहे. संबंधित युवती ही मूळची पश्चिम बंगालची आहे. तिची आम्ही सुटका केल्यानंतर तिने तिच्यावरील प्रसंगाचे कथन केले.

दरम्यान पाेलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका रेस्टॉरंटजवळ एका ग्राहकाला पाठवून संबंधित वेश्या व्यवसाय चालवणारी टाेळी पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी एका महिलेस अटक करण्यात आली. ज्या तीन युवतींची सुटका करण्यात आली आहे त्या 20 आणि 22 वर्षाच्या आहेत. दोघी पश्चिम बंगालच्या तर एक 18 वर्षांची बिहारची आहे असं पाेलिसांनी सांगितलं. संबंधित संशयित आरोपी महिला प्रति ग्राहक वीस हजार रुपये घेत असे आणि त्यातील तीन हजार रुपये युवतींना पीडितांना देत असे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT