crime news, Rahuri News Updates, Ahmednagar News updates, Ahmednagar latest Marathi news saam tv
मुंबई/पुणे

Rahuri: तांभेरेत जमावाने केली पाेलिसांना धक्काबुक्की; १३ अटकेत

वाद मिटल्यानंतर एका जमावाने पाेलिसाला धक्काबुक्की केली.

गोविंद साळुंके

नगर : राहुरी (rahuri) तालुक्यातील तांभेरे (tambhere) येथे दोन गटात वाद निर्माण झाल्याने गावात पोलिस (police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान एका गटातील लोकांनी पोलिसालाच धक्काबुक्की मारहाण केल्याने १३ जणांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने अटक (arrest) करण्यात आली आहे. (Ahmednagar latest Marathi news)

तांभेरे (nagar district) गावात दोन गटात झेंडे लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटल्यानंतर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता.

दरम्यान तेथील एका जमावाने पुन्हा झेंडा लावण्याच्या कारणावरून पोलिसाशी हुज्जत घातली. त्यातूनच जमावाने पाेलिसाला धक्का बुक्की केली. त्यानंतर परिसरात तातडीने मोठा पाेलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणी पाेलिसांनी १३ जणांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

Maharashtra Live News Update : लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT