Pimpri Chinchwad Fire Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Fire : मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत भीषण आग

Pimpri Chinchwad News : वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भीषण आग लागली आहे. मागच्या एक- दीड तासापासून ही आग धगधगत आहे. (Pimpri Chinchwad) शहरातील परिसरात लागलेल्या या आगीमुळे आणि आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आल आहे. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळच्या मोकड्या जागेत ज्या ठिकाणी आग (Fire) लागली; त्या ठिकाणापासून काही अंतरावर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात. त्याच इंडस्ट्रियल गारबेजने पेठ घेतला असावा असा (Fire Brigade) अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ अग्निशमन बंब दाखल 

मोकड्या जागेतील कचऱ्याला आग लागली असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे सात- आठ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान आगीमुळे धुराचे लॉट परिसरात पसरले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT