Palghar, Uddhav Thakkar, Sharad Pawar saam tv
मुंबई/पुणे

पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे वर्चस्व

आज सभापती आणि उपसभापती निवडी झाल्या.

रुपेश पाटील

पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठही पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चार पंचायत समित्यांवर विजय मिळवण्यात यश आल आहे. (Palghar Latest Marathi News)

पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या चार पंचायत समित्या राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात गेल्या आहेत. तर वसई पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. तलासरी पंचायत समितीवर माकपाला एक हाती सत्ता मिळाली आहे. जव्हार पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. (Maharashtra News)

मोखाडा पंचायत समिती शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. डहाणू पंचायत समितीवर महाविकास आघाडी (mva) आणि भाजप (bjp) शिंदे गट युती यांच्यात समसमान मतं झाल्याने चिठ्ठी टाकून उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे डहाणू पंचायत समितीची जबाबदारी असलेले डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांना हा मोठा धक्का मानला जातो.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT