accident on pune mumbai expressway saam tv
मुंबई/पुणे

Mumbai - Pune Expressway: ओझर्डे गावानजीक भीषण अपघात; एक ठार, दाेन जखमी

अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : पुणे मुंबई एक्स्प्रेस वे (mumbai pune express way) वर ओझर्डे (ozarde) गावच्या हद्दीत कंटेनरला पीकअप गाडीने मागून धडक दिल्याने या अपघातात (accident) एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (साेमवार) सकाळी सहाच्या दरम्यान झाला. (mumbai pune expressway accident latest marathi news)

पुण्यावरून मुंबईला कोंबड्यांची (chicken) वाहतूक करणारा पीकअप टेम्पोच्या चालकाने भरधाव जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. काही काळ या पुणे मुंबई मार्गिकेवरची वाहतूक ठप्प झाली होती.

या अपघातात एक जण ठार झाला असून दाेन्ही जखमींना ट्रॉमा केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT