Pune Crime News in Marathi, Pune latest news in Marathi Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: बाभुळसर खुर्द गावात ज्येष्ठ नागरिकाची निर्घृण हत्या

पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे (pune) जिल्ह्यातील बाभुळसर खुर्द गावात एका ज्येष्ठ नागरिकाची (citizen) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जालिंदर ढेरे असे मृत झालेल्या व्यक्तीचे (person) नाव आहे. ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Crime News in Marathi)

जालिंदर ढेरे हे रात्रीच्यावेळी घराबाहेर झापलेले असताना अज्ञातांकडून त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत. त्यांच्या गळ्यावर, डाव्या खांद्यावर ,छातीवर व पाठीवर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT