बारामतीत ओबीसी एल्गार महामोर्चा, प्रांताधिकाऱ्यांकडे दिले मागणयांचे निवेदन मंगेश कचरे
मुंबई/पुणे

बारामतीत ओबीसी एल्गार महामोर्चा, प्रांताधिकाऱ्यांकडे दिले मागण्यांचे निवेदन

ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीनं प्रशासकीय भवनासमोर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मंगेश कचरे

बारामती - ओबीसी आरक्षण (OBC Reservation) कृती समितीच्या वतीनं प्रशासकीय भवनासमोर एल्गार मोर्चाचे (Elgar Mahamorcha) आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, त्यामुळे मोर्चा न होता फक्त सभा घेऊन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या सभेला भाजपचे (BJP) माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार योगेश टिळेकर, प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. (OBC Elgar Mahamorcha in Baramati, statement of demands given to the provincial authorities)

हे देखील पहा -

यावेळी ओबीसी एल्गार एकजूटीचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) रद्द केल्यामुळे ओबीसी एल्गार बारामतीमध्ये (baramati) पुकारला होता. यावेळी बारामतीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

SCROLL FOR NEXT