Notorious goon Ejaz Lakdawala filed another case of ransom against him ... सुरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Crime: कुख्यात गुंड एजाज लकडावाला याच्या विरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल...

Ejaz Lakdawala: लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार नोंदवत आहे.

सुरज सावंत

मुंबई: कुख्यात गुंड एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील व्यावसायिकाला (businessman) २ कोटींची खंडणी (Ransom) मागितल्याचा व्यावसायिकाने आरोप केला आहे. जून २०१३ ते मार्च २०१७ दरम्यान लकडावालाने व्यावसायिकाला धमकावले होते, मात्र लकडावालाने दिलेल्या धमकीमुळे त्या व्यावसयिकाने पोलिसात धाव घेतली नाही. लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार (Case) नोंदवत आहे. (Notorious goon Ejaz Lakdawala filed another case of ransom against him)

हे देखील पहा -

पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी:

पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) व्यायसायिकाला दिली होती. या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडावाला याच्या विरोधात मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हा अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग होऊ शकतो. (Ejaz Lakdawala is one of the most wanted[contradictory] gangsters from Mumbai, Maharashtra, India)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

Government Jobs: महाराष्ट्रात लवकरच सरकारी नोकरीची मेगाभरती, फडणवीसांची घोषणा | VIDEO

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Weight Loss Tea : नेहमीचा चहा करताना घाला या ३ गोष्टी फक्कड होईल चहा पोटही होईल कमी

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

SCROLL FOR NEXT