rs 10 saam tv
मुंबई/पुणे

Pune: प्रवाशांनाे! फ्लॅट फाॅर्म तिकीट झाले 40 रुपयांनी कमी; आता भरा फक्त दहा रुपये

आजपासून या निर्णयाची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune railway station) प्लॅटफॉर्म तिकिट आजपासून (एक फेब्रुवारी) प्रति व्यक्ती 10 रुपयाने मिळेल असे रेल्वेने (railway latest marathi news) जाहीर केले आहे. रेल्वे स्थानकावरील (railway station) गर्दी राेखण्यासाठी तसेच काेराेनाचा (corona) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रेल्वेने खबरदारी म्हणून यापुर्वी प्लॅट फाॅर्म तिकीट (platform tickets) 50 रुपये केले हाेेते.

पुण्यात (pune) काेविड 19 (covid19) चा प्रादुर्भाव सातत्याने वाढत हाेता. जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिका (pune latest marathi news) काेराेना रुग्णांची वाढती संख्या राेखण्यासाठी सातत्याने विविध उपाययाेजना करीत हाेती. त्याचप्रमाणे रेल्वेने (railway) देखील फ्लॅट फार्मवर हाेणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅट फार्म तिकीटाची किंमत 10 रुपयांवरुन 50 रुपये केली हाेती.

दरम्यान रेल्वेने आता या निर्णयात फेरबदल केला आहे. प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांना आता (pune railway station) प्लॅट फाॅर्म तिकीटसाठी 50 रुपये नव्हे तर केवळ दहा रुपये माेजावे लागणार आहेत. या निर्णायाची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Pune Accident : स्कूल बसने माय लेकाला उडवले, पोराच्या डोक्यावर चाक गेलं, जागेवर मृत्यू

Sondai Fort: कर्जतच्या हिरव्यागार सौंदर्यात वसलाय सोंडाई किल्ला, जो कोणालाच माहित नाही

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल! पहिल्या प्रयत्नात IPS, दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी, कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT