मुंबई/पुणे

Ajit Pawar: विकासकामे करूनही बारामतीत हारलो; अजित पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली नाराजी

Ajit Pawar: बारामती येथे राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

Bharat Jadhav

बारामतीमध्ये अनेक विकासकामे केली तरी आपला पराभव झाला. बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे का असा सवाल करत अजित पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. आपण केलेला कामांची आणि नव्या आमदाराच्या कामाची तुलना करा असा, आव्हान सुद्धा अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात केलं.

बारामतीकरांना मी सोडून कोणीतरी दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मग त्यानंतर १९९१ ते २०२४ च्या कामाची तुलना त्या आमदाराशी करा. आपण विकासकामे न सांगता मागणी न करता केली जात आहेत. आता बारामती शहरसोडून साडेसातशे कोटी रुपयांची काम चालू आहेत.मेडिकल कॉलेज चालू आहे. जनतेच्या मागणीवरून आम्ही आहिल्याबाई होळकर असं महाविद्यालयाचं नाव दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT