Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

NCP Leader Beaten Auto Driver in Pune : पुण्यात माजी नगरसेवकाची दादागिरी, रिक्षा चालकाला भररस्त्यात मारहाण; पाहा VIDEO

Pune Crime News : बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना चांदेरे यांची रिक्षाचालकास मारहाण केली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुण्यात माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली आहे.

बाबुराव चांदेरे हे पुणे महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. बाबुराव चांदेरे सध्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. मात्र या घटनेनंतर एखाद्या रिक्षाचालकाला अशी भररस्त्यात मारहाण योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.  (Political News)

व्हिडीओत दिसतंय त्यानुसार एक रिक्षाचालकाने एका चौकात अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केली होती. याबाबत एक व्यक्ती या रिक्षा चालकाला रिक्षा मागे घेण्यास सांगत आहे. यावरून दोघांमध्ये बाचाबाची होतानाही दिसत आहे. (Latest News Update)

यावेळी बाबुराव चांदेरे तिथे येतात आणि रिक्षाचालकाला थेट कानशिलात लगावताना दिसत आहेत. चांदेरे यांच्या कार्यकर्त्यानेही रिक्षाचालकास मारहाण केली. त्यानंतर चांदोरेंनी दमदाटी करत रिक्षाचालकाला रिक्षा मागे घेण्यास भागही पाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT