Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : अजित पवारांच्या राष्ट्रावीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, पुण्यात खळबळ

Crime News Pune: पुण्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या सेल अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शंतनू कुकडे असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News Update : पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्ष पदावर काम करत होते. त्यांच्याविरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्याकडून महिलेचे लैगिंक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंतनु कुकडे असं त्या कार्कर्त्याचे नाव आहे, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याच्या घरात डान्सबार चालू असल्याचाही आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

शंतनु कुकडेच्या हा फक्त मुलींचे लैंगिक शोषण केलेय.त्याशिवाय मुलींना धर्मांतर देखील करायला भाग पाडत होता. यासाठी त्याला मोठी फंडिंग कुठून तरी येत होती, असा खळबळजनक आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस खात्याकडे द्यावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Dasara Melava live: कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; उद्धव ठाकरेंचा हुंकार

Maharashtra News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका परिसरात सुप्रसिद्ध देवी ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरीचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Uddhav Thackeray Live : होय, आम्ही सत्ता बदलण्यासाठी उभे आहोत; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार अन् आयोगावर प्रहार

Dussehra Melva: देशातील मोदी सरकार कधी जाणार? संजय राऊतांनी थेट डेटलाईनच सांगितली

Kitchen Hacks : फ्रीजरमध्ये बर्फाचा जाड थर साचलाय? 'या' ३ सोप्या पद्धतींनी मिनिटांत करा डीफ्रॉस्ट

SCROLL FOR NEXT