Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! खारघर, कामोठेसह अनेक ठिकाणी आज पाणीपुरठा बंद

Navi Mumbai Water Supply Cut: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Siddhi Hande

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आली आहे. (Navi Mumbai News)

नवी मुंबईतील मुख्य जलवााहिनी नेरुळ (Nerul)येथे लिकेज झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळेच नवी मुंबईतील अनेक भागात पाणी येणार येणार नाही. नागरिकांना याबाबत माहिती देणार आहे.

जलवाहिनीच्या दुस्तीचे काम आज होणार आहे. त्यामुळे सायंकाळीदेखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या सकाळीदेखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात उद्या सकाळपर्यंत पाणी येणार नाही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह खारघर, कामोठे विभागातही पाणी येणार नाही. (Navi Mumbai Water Supply Cut Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT