नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीही केलं नाही - खा. विनायक राऊत SaamTV
मुंबई/पुणे

नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीही केलं नाही - खा. विनायक राऊत

चीपी विमान उड्डाणाच श्रेय कोकणवासीयांच

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : चीपी विमान उड्डाणाच श्रेय कोकणवासीयांचKokan आहे तसेच सिंधुदुर्ग Sindhudurg ते मुंबई Mumbai प्रवास अडीच हजारात सुरूवातीला सुरू होणार असून यासाठी आपणाला डीजिसिआय परवानगी DGCI Permision मिळाली आहे तसेच 'या विमान उड्डाणांसंबधीची सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो आम्हाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे Jyotiraditya Shinde यांना भेटलो चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले लायसन्स मिळालेलले आहे' अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. Narayan Rane did nothing for the airport

हे देखील पहा-

राणेंनी 14 वर्ष काहीही केलं नाही

दरम्यान या विमाणतळासाठी नेहमीच नारायण राणे Narayan Rane आणि शिवसेना अशी श्रेयवादाची लढाई पहायला मिळत असते अशातच आता पुन्हा राऊत यांनी "नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही 2014 ला मी आल्या नंतर यामागे लागलो' त्यामुळे हे उड्डाण होत आहे असं वक्तव्य केलं आहे तसेच हे विमानउड्डाणाच यश सिंधुदुर्ग वासीयांच आहे" असंही राऊत म्हणाले आहेत.

7 ऑक्टोबर हा नवरात्रोत्सवामधील पहिला दिवस आहे आणि त्या दिवसापासूनच आम्ही हवाई वाहतूक सुरू करायला सज्ज आहोत अशा पद्धतीचं लेखी पत्र विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीने दिले आहे, त्यामुळे आता शंभर टक्के विमान वाहतूक निश्चित करायला हरकत नाही तसेच ही वाहतूक गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्याचे ठरले होते मात्र ते दिवस आता नवरात्र उत्सवाच पहिला दिवस ठरला आहे त्या दिवसा पासून विमान प्रवास सुरू होणार असल्याच निश्चित झालं आहे अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: झोपण्यापूर्वी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?

Maharashtra Dasara Melava Live Update: हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Dussehra Speech: शेतकरी कर्जमाफी,मोदींचा मणिपूर दौरा, आरएसएस मेळावा; मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपचे काढले वाभाडे

Uddhav Thackeray : भाजप अमिबा झालाय, जिथं घुसतो तिथं उध्वस्त करतो; उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून बरसले

Uddhav Thackeray: बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाला पाहिलं, उद्धव ठाकरेंचा नेम कुणावर?| VIDEO

SCROLL FOR NEXT