Nandurbar News Success Story Saam tv
मुंबई/पुणे

Success Story: शेतकरी पुत्राची कमाल; सात जागांवर परीक्षा देशातून तिसरा क्रमांक, भारतीय सैन्य दलात अधिकारी

शेतकरी पुत्राची कमाल; सात जागांवर परीक्षा देशातून तिसरा क्रमांक, भारतीय सैन्य दलात अधिकारी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार तालुक्यातील आसाणे गावातील विशाल निंबा पाटील यांची इंडियन आर्मी इंजिनिअरिंग (Nandurbar) फोर्समध्ये निवड झाली आहे. भारतातील (Indian Army) फक्त सात जागेसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यात विशाल पाटील हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. (Breaking Marathi News)

विशाल पाटील यांच्या कुटुंबाचा (Farmer) शेतीवर उदरनिर्वाह होता. मात्र आसाणे नेहमी दुष्काळग्रस्त आहे. तर पाटील यांची घराची हालाखीची परिस्थिती होती. परंतु शिक्षणाची जिद्द असल्याने आपले गाव सोडून जळगाव या ठिकाणी जाऊन शिक्षण घेत असताना आपल्या घराची शेतीच्या देखील काम करत अभ्यास केला अन्‌ विशाल पाटील याला यश मिळाले.

कुटुंबाचा उरला नाही आनंदाचा पारावार

संपूर्ण भारतातून भारतीय आर्मी इंजिनिअरिंग विभागाच्या सात जागा होत्या. या सात जागांमध्ये विशाल पाटील यांचा तिसरा क्रमांक आल्याने कुटुंब आणि गावातील लोकांना पेढे भरत आनंद उत्सव साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

Gold Price Today: स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले; पाहा किती आहे 24 कॅरेटचा भाव?

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT