Nana Patole on Rahul Gandhi | Nana Patole news Saam Tv
मुंबई/पुणे

Nana Patole: राहुल गांधींकडे व्हिजन, 2024 मध्ये ते पंतप्रधान होतील - नाना पटोले

महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, असंही ते म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक/अश्विनी जाधव-केदारी

मुंबई: 2024 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान असतील, असं भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तवलं आहे. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, असंही ते म्हणाले. राहुल गांधींकडे व्हिजन आहे, असं ते म्हणाले (Nana Patole Says Rahul Gandhi has Vision he will be the Prime Minister in 2024).

भाजपच्या कामाल जनता कंटाळलीये - पटोले

2024 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा (Congress) मुख्यमंत्री असेल, 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान असतील, असं ट्विट नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. तसेच, यात काही दुमत नाही की भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरु आहे. भाजपच्या कामाल जनता कंटाळली आहे. देशपातळीवर, भाजपला मोडीत काढायचे असल्यास काँग्रेसच पर्याय आहे. राज्य पातळीवरच्या पक्षांनी विचार केल्यास पर्यायाने भाजपला मदतच केली जाईल, असंही ते म्हणाले. (Nana Patole news)

राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन - पटोले

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे व्हिजन आहे. 2019 च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी दिली होती. पण, त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेस सांभाळू शकते, म्हणून मी ट्विट केलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT