nagar collector orders chara vahtuk bandi to other districts saam tv
मुंबई/पुणे

Nagar : नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतक-यांना चारा टंचाईस समाेरे जावे लागते की काय असा चित्र आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Ahmednagar News :

नगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी याबाबतचे आदेश काढलेत. (Maharashtra News)

नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशामुळे नगर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात चारा नेता येणार नाही अथवा त्याची विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतक-यांना चारा टंचाईस समाेरे जावे लागते की काय असा चित्र आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT